तिळगूळ घ्या गोड बोला !
संक्रांतीला तिळगूळ आणि तिळगुळाचे लाडू आणि वाण देण्याची प्रथा आहे. आणि एरवी थंडीत पण तीळ आणि गूळ ह्यांचे सेवन केल्याने थंडीचा त्रास होत नाही . हे मी केलेले तिळगुळाचे लाडू अतिशय स्नेह-भावाने मी आपल्याला अर्पण करते .गोड मानून घ्या!
Two vati Til Roasted crisply and one and a half slab of Dhamapur Gul availale in mother dairy outlet.put them in mixer with seeds of five six green cardamoms-veldode.Grind and make laddoos.

No comments:
Post a Comment